Ferfar #3657 · जैनवाडी
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
मा. तहसिलदार सो पंढरपूर यांचे कडील आदेश क्रमांक – कुळकायदा / एसआर / 05 / 2026 दि. 10/08/2026 अन्वये मौजे- जैनवाडी येथील – गणेश भारत गोफणे यांचे गट नं- 45/2/क क्षेत्र – 0.24 पो.ख -0.19 हे.आर आकार – 0.15 रु.पैसे, नवनाथ भारत गोफणे यांचे गट नं- 45/2/क क्षेत्र – 0.24 पो.ख -0.20 हे.आर आकार – 0.15 रु.पैसे , गणेश भारत गोफणे यांचे गट नं- 45/2/ड क्षेत्र – 0.34 पो.ख -0.00 हे.आर आकार – 0.25 रु.पैसे, नवनाथ भारत गोफणे यांचे गट नं- 45/2/ड क्षेत्र – 0.34 पो.ख -0.00 हे.आर आकार – 0.25 रु.पैसे ,नवनाथ भारत गोफणे यांचे गट नं- 45/2/अ/2 क्षेत्र – 0.45 पो.ख -0.20 हे.आर आकार – 0.20 रु.पैसे 7/12 चे भूधारणा पद्धतीमध्ये वर्ग-1 व इतर हक्कातील कुळ कायदा कलम 43 च्या बंधनास पात्र असा दाखल असलेला शेरा कमी केला असे.