सातबारा Watch

← सुपली

Ferfar #3919 · सुपली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
124/1
Talathi
योगेश विलास कदम
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- दिपक भगवान यलमर ,वैभव भगवान यलमर ,संगिता शिवाजी घाटुळे ,सिंधुबाई भगवान यलमर - - -रा. सुपली (खाता क्रमांक1908) गट/सर्व्हे क्रमांक124/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दिपक भगवान यलमर ,वैभव भगवान यलमर ,संगिता शिवाजी घाटुळे ,सिंधुबाई भगवान यलमर - - -रा. सुपली (खाता क्रमांक1908) गट/सर्व्हे क्रमांक124/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 01.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सिंधुबाई भगवान यलमर , (खाता क्रमांक :-2503)गट/सर्व्हे क्रमांक 124/1 लागवडीयोग्य क्षेत्र 01.0000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी उत्तर बाजूचे संगिता शिवाजी घाटुळे , (खाता क्रमांक :-2504)गट/सर्व्हे क्रमांक 124/1 लागवडीयोग्य क्षेत्र 01.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी दक्षिण बाजूचे अ)सदर गट नंबर 124/1 मध्ये लिहुन ठेवणार सिंधुबाई भगवान यलमर यांच्या वाटणीस आलेल्या जमीनीमध्ये एक चालु पाण्याची विहीर व एक चालु पाण्याचा बोअर आहे त्यामध्ये इले मोटारी आहेत,विज कनेक्शन आहे,पाईपलाईन आहे तसेच सौ. संगिता शिवाजी घाटुळे यांचे वाटणीस आलेल्या जमीनीत एक चालु पाण्याचा बोअर आहे या सर्वामध्ये लिहुन ठेवणार सिंधुबाई भगवान यलमर व सौ. संगिता शिवाजी घाटुळे यांना पाणी घेणेचा व वापरणेचा समान मालकी हक्क राहिल. तसेच विहीरीवर जाणे येणेसाठी पाऊलवाट समाईकांत वापरणेचे हक्कासह. यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6309 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.