Ferfar #3603 · उपरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/3
- Talathi
- योगेश विलास कदम
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ , मुंबई. जिल्हा कार्यालय सोलापूर
लिहुन देणार : सत्यवान महादेव लोखंडे अपाक लक्ष्मीबाई रा. उपरी गट नंबर/ सर्वे नंबर 192/3 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सत्यवान महादेव लोखंडे अपाक लक्ष्मीबाई , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५४/2026-27 दिनांक ०९/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.