Ferfar #5270 · गार्डी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा सोनके (ति) ता.पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : ओंकार भाऊसो शिंदे रा. गार्डी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6357-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1048000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार भाऊसो शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1048000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.