सातबारा Watch

← लोणारवाडी

Ferfar #1360 · लोणारवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
152/2, 152/3
Talathi
बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडीया शाखा सोनके टी गहाणखत लिहुन देणार : अजित दशरथ शिंदे रा. लोणारवाडी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6718-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 979000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 152/2, 152/3 क्षेत्र 0.6300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित दशरथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 979000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.