Ferfar #5389 · तिसंगी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 301
- Talathi
- नितीन लिंबाजी कौलगे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:- दत्तु नामदेव ढोणे रा. तिसंगी(खाता क्रमांक167) गट/सर्व्हे क्रमांक301,लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी हिश्याची संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन देणार:- श्रीवर्धन दिपक मासाळ रा. तिसंगी(खाता क्रमांक9979) यांचे गट/सर्व्हे क्रमांक301, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी हिश्याची संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अ) सदर खरेदी दिलेल्या जमीनीत एक चालु पाण्याची स्वतंत्र विहीर आहे. त्यामध्ये 5 एच.पी.इले मोटार आहे, पाईपलाईन आहे विज कनेक्शन आहे, याचा संपूर्ण मालकी हक्क श्री. दत्तात्रय पंढरीनाथ पाटील यांचा राहील.
लिहुन घेणार :- दत्तात्रय पंढरीनाथ पाटील , (खाता क्रमांक :-10111)गट/सर्व्हे क्रमांक 301 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार :- दत्तात्रय पंढरीनाथ पाटील , (खाता क्रमांक :-10111)गट/सर्व्हे क्रमांक 301 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. अशी दोघांची मिळुन एकवटुन गटातील कॅनॉलच्या लगतची दक्षिण बाजुची लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 51 आर पो.ख. 0 हे 05 आर बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे. दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6462 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 685000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.