सातबारा Watch

← तिसंगी

Ferfar #5392 · तिसंगी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
206/1/ब
Talathi
नितीन लिंबाजी कौलगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : कै.मारुती आण्णा देशमुख वि.का.सेवा सह.संस्था मर्या तिसंगी लिहून घेणार : मैनाबाई नामदेव वाघमोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 206/1/ब तपशिल : कै.मारुती आण्णा देशमुख वि.का.सेवा सह.संस्था मर्या तिसंगी यांचा कर्ज बोजा र.रु. 600000/- मैनाबाई नामदेव वाघमोडे यांचे हि. - 5091 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक :- 13/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.