Ferfar #4006 · सोनके
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 526
- Talathi
- बदन धर्मा राठोड
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : गोकुळ अर्बन को – ऑप क्रेडीट सोसायटी लि, अनवली ता. पंढरपूर,
लिहून देणार : माया विनायक मागाडे रा. सोनके यांनी रक्कम रुपये 125000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक गोकुळ अर्बन को – ऑप क्रेडीट सोसायटी लि, अनवली ता. पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 2026/014 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.