Ferfar #3774 · शिरढोण
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2/अ/2/अ
- Talathi
- गणेश आनंदा पिसे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मयोगी सु.रा.परिचारक ग्रा बिगर शेती सह पतसंस्था मर्या.तुंगत शाखा-पंढरपूर तर्फे दिगंबर नरहरी शिंदे
गहाणखत लिहुन देणार : नितीन बबन शिंदे रा. शिरढोण यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3661-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/2/अ/2/अ क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बबन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.