Ferfar #17907 · वाखरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- प्रशांत दशरथ शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.,मुंबई शाखा पंढरपूर तर्फे व्यवस्थापक श्री. राहुल रुद्रेश्वर भोरे
गहाणखत लिहुन देणार : श्रीधर विठ्ठल यलमार रा. वाखरी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3643-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/2 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीधर विठ्ठल यलमार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - सौ.स्वाती शिवाजी अभंगराव (सौ.स्वाती रामचंद्र गवळी) (खाता क्रमांक :- 12088) ,