सातबारा Watch

← वाखरी

Ferfar #17918 · वाखरी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
प्रशांत दशरथ शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- गंगाधर जालिंदर टिंगरे च्या तर्फ़े दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु.टोटल कंम्फर्ट होम्स तर्फे श्री.संजय बाळासो कामतकर लिहुन घेणार : अनिल नारायण उत्पात ,अविनाश विठ्ठल झेंड ,धनाजी मरयाप्पा घोडके ,प्रशांत दिगंबर नागटीळक ,बालाजी मोहन पवळे ,रुपाली महेंद्र जाधव ,वंदना मारुती बंदपट्टे ,सिध्देश्वर पायी दिंडी संस्था सिध्देश्वरवाडी ता.पारनेर जि.अहिल्यानगर मौजे वाखरी येथील गट नंबर.- 353, क्षेत्र 2 हे 32 आर आकार 6 रु 45 पैसे येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या शेतजमीनीपैकी 0 हे 25 आर आकार 0 रु 70 पैसे शेतजमीन माझे मालकीची असून त्यापैकी 0 हे 10 आर शेतजमीन मी यापुर्वी लक्ष्मण गोपीनाथ हजारे व इतर 2 यांना खरेदी दिलेली असून आता राहिलेली माझी संपुर्ण जुना पंढरपूर अकलुज रस्त्यालगतची 0 हे 15 आर आकार 0 रु 42 पैसे शेतजमीन मी तुम्हांस आजरोजी कायमखुष कायमस्वरुपी खरेदी दिली आहे.सदर खरेदी दिलेल्या शेतजमीनीच्या पुर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा २५ फुट रुंदीचा रस्ता समाईक सोडलेला आहे. त्या रस्त्याचा तुम्ही तुम्हांस खरेदी दिलेल्या जमीनीमध्ये जाणे येणेकरीता कायमस्वरुपी, वंशपरंपरेने समाईक वापर करणेचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5382 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.