सातबारा Watch

← वाखरी

Ferfar #17922 · वाखरी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
361/4/अ/1/361/4/ब/24
Talathi
प्रशांत दशरथ शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि.सोलापूर शाखा पंढरपूर तर्फे शाखाधिकारी शैलेश श्रीनिवास मारा गहाणखत लिहुन देणार : अतिश ज्ञानेश्वर टाकेकर ,संजिवनी अतिश टाकेकर रा. वाखरी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3687-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 361/4/अ/1/361/4/ब/24 क्षेत्र 1.5239 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतिश ज्ञानेश्वर टाकेकर ,संजिवनी अतिश टाकेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.