सातबारा Watch

← वाखरी

Ferfar #17931 · वाखरी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
प्रशांत दशरथ शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- संगिता मोहन खराडे लिहुन घेणार : रविंद्र रामचंद्र जगदाळे , मौजे वाखरी येथील जमीन गट नंबर 163 क्षेक 4 हे 01 आर पो.ख. 0 हे 25 आर आकार 3 रु 90 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी मी व माझे इतर सहहिस्सेदार या आमचे सर्वांचे हिश्यास क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रू 19 पैसे बागायत शेतजमीन असुन त्यापैकी माइया हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 01.23 आर आकार 0रु 01 पैसे शेतजमीन मी तुम्हास आजरोजी साठेखतावरून कायमस्वरूपी कायमचुषखरेदी दिलेली आहे. अ) सदर खरेदी दिलेल्या जमीनीच्या पुर्व बाजुने दक्षिण उत्तर चालीचा 18 (आठरा) फुट रूंदीचा समाईक रस्ता यापुर्वीपासुनच सोडलेला आहे. सदर रस्त्याचा तुम्ही तुम्हास खरेदी दिलेल्या जमीनीमध्ये येणे जापेकरीता कायमस्वरूपी, वंशपरंपरेने समाईक वापर करणेचे हक्कासह. ब) खरेदी दिलेल्या जमीनीच्या पश्चिम बाजुने दक्षिण उत्तर चालीचा 12 (बारा) फुट रुंदीचा समाईक रस्ता यापुर्वीपासुनच सोडलेला आहे. सदर रस्त्याचा तुम्हान खरेदी दिलेल्या जमीनीमध्ये येणेजाणेसाठी कायमस्वरूपी, वंशपरंपरेने समाईक वापर करणेचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4227 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.