Ferfar #17961 · वाखरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- प्रशांत दशरथ शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : आमदार दत्तात्रय सावंत सर नागरी सहकारी पतसंस्था मर्या पंढरपूर
लिहून घेणार : श्रीधर विठ्ठल यलमार
यांनी सर्व्हे क्रमांक : 92/2 तपशिल : प्रमाणे श्रीधर विठ्ठल यलमार यानी आमदार दत्तात्रय सावंत सर नागरी सहकारी पतसंस्था मर्या पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15793
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व सह दुय्यम निबंधक पंढरपूर वर्ग 1 यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्र3636/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.