Ferfar #17972 · वाखरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/2/अ/2
- Talathi
- प्रशांत दशरथ शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
सहाय्यक कार्यकारी अभियंता , उजनी कालवा उपविभाग क्र. 38, माचणूर ता.मगंळवेढा यांचेकडील जा. क्र. उकाउवि.क्र.38/भुसं/430/2026 दि 17/08/2026 अन्वये मौजे वाखरी येथील गट नंबर 200/2/अ/2 चे इतर अधिकारातील भुसंपादन प्रकरण चालू आहे 0हे18 आर हा शेरा कमी केला असे.(अर्ज व सहाय्यक कार्यकारी अभियंता , उजनी कालवा उपविभाग क्र. 38, माचणूर ता.मगंळवेढा यांचेकडील जा. क्र. उकाउवि.क्र.38/भुसं/430/2026 दि 17/08/2026 यावरुन नोंद घेतली असे.)