सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #22633 · टाकळी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
222/2/अ/1
Talathi
किरण अर्जुन बाडीवाले
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वरदायीनी मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर लिहून घेणार : नाथाजी सदाशिव टिकोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 222/2/अ/1 तपशिल : प्रमाणे नाथाजी सदाशिव टिकोरे यानी वरदायीनी मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास नारायण क्षीरसागर यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19583 प्रमाणे नाथाजी सदाशिव टिकोरे यानी वरदायीनी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर च्या तर्फे यांच्या कडुन रक्कम रुपये 2700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20730 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र 114/26-27 दि 07/10/2026 व दुय्यम नि पंढरपूर 1 यांचाकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 3819/2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.