Ferfar #22634 · टाकळी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222/2/अ/1
- Talathi
- किरण अर्जुन बाडीवाले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : विठाई अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.देवळे ता.सांगोला जि.सोलापूर
लिहून घेणार : नाथाजी सदाशिव टिकोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 222/2/अ/1 तपशिल : दिनांक 29/09/2022 रोजी विठाई अर्बन को ऑ क्रे सोसायटी लि.सांगोला चा नाथाजी सदाशिव टिकोरे यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 18979
प्रमाणे नाथाजी सदाशिव टिकोरे यानी विठाई अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.देवळे ता.सांगोला जि.सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19227
प्रमाणे नाथाजी सदाशिव टिकोरे यानी विठाई अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि देवळे ता सांगोला जि सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20158
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला 350000 साठी जा क्र 186/2026 दि 9/10/2026 रोजीचे पत्र व 800000,800000 साठी दुय्यम नि पंढरपूर 1 यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 3818/2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.