Ferfar #11899 · कोर्टी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 610/1
- Talathi
- संजय अशोक खंडागळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या,सोलापूर
लिहून घेणार : जिजाबाई कृष्णा वाघमोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 610/1 तपशिल : प्रमाणे कृष्णा बजरंग वाघमोडे ,लक्ष्मण बजरंग वाघमोडे यानी धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या,सोलापूर जिल्हा शाखा - शरदनगर - यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 9940
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील दि.23/10/2026 दुय्यम निबंधक पंढरपूर-1 यांच्याकडील दस्त क्रमांक 3976/2026
धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा मर्या,सोलापूर दि 22/10/2026 जा.क्र.-2719/10/2026
पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.