Ferfar #9956 · गादेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-01
- Objection until
- 2026-09-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 312/1
- Talathi
- सावित्री शंकर मेडेदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/09/2026
लिहून घेणार : जकराया शुगर लि वटवटे, ता.मंगळवेढा जि.सोलापूर जावक क्र: जे.एस.एल/अकौट/1502/2026 दिनांक: 17/08/2026
लिहून देणार : सिताराम ज्ञानेश्वर बागल रा. गादेगाव यांनी रक्कम रुपये 1132817/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक जकराया शुगर लि वटवटे यांचेकडील पत्र क्रमांक जे.एस.एल/अकौट/1502/2026 दिनांक: 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1132817/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.