सातबारा Watch

← गादेगाव

Ferfar #9970 · गादेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
1118/2
Talathi
सावित्री शंकर मेडेदार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गादेगाव , ता.पंढरपूर,जि.सोलापूर संदर्भ क्र महाग्राबँ/2025-26 दिनांक : 25/09/2026 लिहून घेणार : नारायण राजाराम आवताडे यांनी सर्व्हे क्रमांक : 1118/2 तपशिल : गादेगाव कर्ज र.रु.30000/- दि. 28/12/02 - 4275 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.