सातबारा Watch

← गादेगाव

Ferfar #9978 · गादेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
757/1
Talathi
सावित्री शंकर मेडेदार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : गादेगाव बृ.वि.का.सेवा सह.सोसा. लि.गादेगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : दादा सोपान बिडवे यांनी सर्व्हे क्रमांक : 757/1 तपशिल : र.रु. 60000/- दि. 19/5/95 - 5104 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.