Ferfar #6835 · बोहाळी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- विशाल श्रीरंग जगाते
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.जमा-1/पो.ख/एसआर/10/2026 दि.17/09/2026 नुसार
मा.उपअधिक्षक भूमि अभिलेख पंढरपूर यांचे कडील कमी जास्त पत्रक जावक क्रमांक :-2766/2026 क्र.भू./क. जा. प./मौजे बोहाळी/एस आर नं. 05/2026 दु.र.नं.05//2026 अ.क्र.1405 दि.12/10/2026 अन्वये
मौजे बोहाळी ता.पंढरपूर येथील जमीन गट नं. 144 गट क्र च्या जमिनीचे सदरी खालीलप्रमाणे क्षेत्र नमूद करण्यात आले.
1) बंडु सिद्धेश्वर घोडके :- 144 लागवडी योग्य क्षेत्र 1 हे 50 आर , पो.ख 0 हे 0 आर , आकार 2 रु 95 पैसे मा.तहसीलदार सो यांचेकडील आदेश आदेश क्रमांक : क्र.जमा-1/पो.ख/एसआर/10/2026 दि.17/09/2026 नुसार नोंद घेण्यात आली असे आली असे.