सातबारा Watch

← उंबरगाव

Ferfar #3687 · उंबरगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
164/2, 166
Talathi
विशाल श्रीरंग जगाते
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : नामदेव बजरंग चव्हाण रा. उंबरगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3885-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 422110.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/2, 166 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव बजरंग चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 422110.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.