सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #6965 · बाभुळगांव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
468/2
Talathi
तस्लिम अख्तर बागवान
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि.शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : प्रमोद तात्यासो शिंदे रा. बाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6642-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1421000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 468/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद तात्यासो शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1421000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.