सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #6967 · बाभुळगांव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
236/1/क, 241/2, 241/3
Talathi
तस्लिम अख्तर बागवान
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा पंढरपूर ता.पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : महादेव शिवाजी चव्हाण रा. बाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4103-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1023000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 236/1/क, 241/2, 241/3 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव शिवाजी चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1023000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.