सातबारा Watch

← तुंगत

Ferfar #7719 · तुंगत

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
100/2/ब
Talathi
महेश हरीदास बडके
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि.पंढरपूर जि. सोलापूर नवी पेठ पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : उध्दव कृष्णा घोडके रा. तुंगत यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6534-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/2/ब क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उध्दव कृष्णा घोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : विठ्ठल प्रकाश परिचारक (खाता क्रमांक :- 0) ,