सातबारा Watch

← नारायण चिंचोली

Ferfar #4772 · नारायण चिंचोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
164/1
Talathi
बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : कर्मयोगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या; पंढरपूर लिहून घेणार : श्रीकांत आण्णासो चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 164/1 तपशिल : कर्मयोगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पंढरपूर बोजा र रु. 300000/- श्रीकांत आण्णासाहेब चव्हाण यांचे हिस्सेवर - 4274 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.