सातबारा Watch

← आढीव

Ferfar #5354 · आढीव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
234/2
Talathi
राकेश राजेंद्र वेदपाठक
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : भैरवनाथ को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. आढीव, आढीव लिहुन देणार : नानासाहेब गणपत रणदिवे रा. आढीव गट नंबर/ सर्वे नंबर 234/2 यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.41 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब गणपत रणदिवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 44/2026-27 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.