सातबारा Watch

← आढीव

Ferfar #5355 · आढीव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
164/2
Talathi
राकेश राजेंद्र वेदपाठक
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : आविष्कार अजित देशमुख रा. आढीव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6679-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1726381.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 164/2 क्षेत्र 2.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आविष्कार अजित देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1726381.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.