Ferfar #5356 · आढीव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- राकेश राजेंद्र वेदपाठक
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : दिनकर बाबुराव चव्हाण रा. आढीव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6688-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.9450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर बाबुराव चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.