Ferfar #3860 · भटूंबरे
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : चिंचोली(भोसे) वि. का. सेवा सह सोसा मर्या चिंचोली भोसे ता. पंढरपूर
लिहुन घेणार : राणुबाई भिमराव येडगे
यांनी सर्व्हे क्रमांक 97/5 वर फेरफार क्रमांक 423 ने घेतलेला बोजा रु.150000 दि.06.01.2000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.