सातबारा Watch

← भटूंबरे

Ferfar #3863 · भटूंबरे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
97/2, 97/5
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : चिंचोली(भोसे) वि. का. सेवा सह सोसा मर्या चिंचोली भोसे ता. पंढरपूर लिहुन घेणार : राणुबाई भिमराव येडगे यांनी सर्व्हे क्रमांक 97/5 वर फेरफार क्रमांक 423 ने घेतलेला बोजा रु.150000 दि.06.01.2000 व 97/2 वर घेतलेला बोजा रु.150000 दि.06.12.1999 रु.150000 दि.06.12.1999 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिंचोली(भोसे) वि. का. सेवा सह सोसा मर्या चिंचोली भोसे ता. पंढरपूर यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.