Ferfar #3864 · भटूंबरे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110
- Talathi
- विराज तुकाराम लोटेकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : सुमन तुकाराम शेंबडे रा. भटूंबरे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6702-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुमन तुकाराम शेंबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
/कर्जदार.- सोमनाथ तुकाराम शेंबडे (खाता क्रमांक :- 2502) ,