सातबारा Watch

← शेगावदुमाला

Ferfar #4322 · शेगावदुमाला

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
367/1
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वरदायिनी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि पंढरपूर तर्फे मुख्य कार्यकरी अधिकारी सुहास नारायण क्षीरसागर गहाणखत लिहुन देणार : नवनाथ नरहरी घाडगे रा. शेगावदुमाला यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3677-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/1 क्षेत्र 3.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ नरहरी घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.