सातबारा Watch

← शेगावदुमाला

Ferfar #4326 · शेगावदुमाला

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
283/1
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : शेगाव दुमाला वि. का. सेवा सह सो. लि. ता. पंढरपूर,जि. सोलापूर लिहून घेणार : महादेव रेवणनाथ सरडे यांनी सर्व्हे क्रमांक : 283/1 तपशिल : शेगाव दुमाला वि.का.से.सोसायटी रु 50000/-दि 7.5.95 - 2211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शेगाव दुमाला वि. का. सेवा सह सो. लि. ता. पंढरपूर,जि. सोलापूर यांचेकडील दिनांक 1/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.