सातबारा Watch

← शेगावदुमाला

Ferfar #4335 · शेगावदुमाला

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
160/3
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : धनश्री मल्टि -स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा शाखा-शेगाव-दुमाला लिहून घेणार : राजकुमार विठ्ठल बोराटे यांनी सर्व्हे क्रमांक : 160/3 तपशिल : प्रमाणे राजकुमार विठ्ठल बोराटे यानी धनश्री मल्टि -स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा शाखा-शेगाव-दुमाला यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3668 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धनश्री मल्टि -स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा शाखा-शेगाव-दुमाला यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.