Ferfar #4344 · शेगावदुमाला
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 278/2/उ
- Talathi
- विराज तुकाराम लोटेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर
लिहून घेणार : गणेश मधुकर अंकुशराव
यांनी सर्व्हे क्रमांक : 278/2/उ तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपुर र रु 250000/- गणेश मधुकर अंकुशराव यांचे हिस्सेवर - 2689
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर यांचेकडील दिनांक 22/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.