Ferfar #4345 · शेगावदुमाला
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/5
- Talathi
- विराज तुकाराम लोटेकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर
लिहून घेणार : रामा मुरलिधर आटकळे
यांनी रु.5000/-दि 20.9.10 (1926) + 30000/- 16/05/2000 - 2021
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.