Ferfar #10651 · देगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 478/1/ब/1/2/ब
- Talathi
- दत्तात्रय भिमराव कोताळकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : जय बळीराजा म को ऑप क्रे सोसा लि मंगळवेढा शा-शे दुमाला
लिहुन देणार : बाळु प्रभाकर रंदवे रा. देगाव गट नंबर/ सर्वे नंबर 478/1/ब/1/2/ब यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु प्रभाकर रंदवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10/26 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.