सातबारा Watch

← अजनसोंड

Ferfar #3418 · अजनसोंड

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
155/1/ह
Talathi
दादासाहेब विलास सरक
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पंढरपूर लिहून घेणार : सुरेश सुब्राव डुबल यांनी सर्व्हे क्रमांक : 155/1/ह तपशिल : प्रमाणे सुरेश सुब्राव डुबल यानी एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा पंढरपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 545000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.