सातबारा Watch

← अजनसोंड

Ferfar #3421 · अजनसोंड

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
दादासाहेब विलास सरक
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : विठाई महिला ग्रामीण बि सह पतसंस्था मर्या अजनसोंड लिहुन देणार : सोमनाथ पांडुरंग डुबल रा. अजनसोंड गट नंबर/ सर्वे नंबर 1 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ पांडुरंग डुबल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.