Ferfar #3423 · अजनसोंड
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मा. तहसीलदार सो पंढरपूर यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एसआर/100/2026, दिनांक 15/09/2026 अन्वये मौजे अजनसोंड, ता. पंढरपूर, जि. सोलापूर सदर आदेशानुसार जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1. प्रफुल्ल तानाजी डुबल जमीन गट नं. 95/2, क्षेत्र 0.81 हे.आर, पो.ख. 0.00 हे.आर, आकार रु. 2.45.
2. दमयंती सूरेश घाडगे जमीन गट नं. 107/1, क्षेत्र 1.07 हे.आर, पो.ख. 0.00 हे.आर, आकार रु. 4.10.
वरील दोन्ही जमिनींच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील "नवीन व अविभाज्य शर्तीवर प्रदान" असा दाखल असलेला शेरा कमी करून सदर जमिनींची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग-1 अशी करण्यात आली असे.