सातबारा Watch

← ईश्वर वठार

Ferfar #3958 · ईश्वर वठार

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
79/1/क
Talathi
बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर,ता. पंढरपूर लिहून देणार : संभाजी श्रीमंत चौगुले रा. ईश्वर वठार यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक AN-10/CHARGE/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.