Ferfar #3649 · मुंढेवाडी
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा, मर्या. सोलापूर जिल्हा शाखा.उचेठाण ता. मंगळवेढा जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : समाधान पितांबर वाघ रा. मुंढेवाडी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6348-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/2, 79/3, 79/4 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान पितांबर वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.