Ferfar #3655 · मुंढेवाडी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/2
- Talathi
- स्नेहल विलास दहाट
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : राजमाता जिजाऊ महिला ग्रामिण बिगरशेती सह पतससंस्था मर्या चळे ता.पंढरपूर,
लिहून देणार : मसुदेव बळीराम काळे रा. यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक राजमाता जिजाऊ महिला ग्रामिण बिगरशेती सह पतससंस्था मर्या चळे ता.पंढरपूर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.