सातबारा Watch

← मुंढेवाडी

Ferfar #3657 · मुंढेवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
129/2/क
Talathi
स्नेहल विलास दहाट
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्था मर्या गुरसाळे शाखा पंढरपुर लिहून घेणार : नवनाथ जयवंत राऊत यांनी सर्व्हे क्रमांक : 129/2/क तपशिल : प्रमाणे नवनाथ जयवंत राऊत यानी यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्था मर्या गुरसाळे शाखा पंढरपुर जि सोलापुर यांचे तर्फे रमेश रामचंद्र गांडुळे - यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2797 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.