सातबारा Watch

← गोपाळपूर

Ferfar #5349 · गोपाळपूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
149/6
Talathi
साईनाथ मारोती आडगटाळे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा सोलापूर गहाणखत लिहुन देणार : लतिफ मुबारक पठाण रा. गोपाळपूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6588-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/6 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लतिफ मुबारक पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.