Ferfar #10403 · अनवली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 670/1
- Talathi
- नवनाथ सोमनाथ मोरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड, धाराशिव शाखा.पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : विश्वजीत अनिल ननवरे रा. अनवली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6322-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 670/1 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वजीत अनिल ननवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.