Ferfar #10405 · अनवली
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026अदलाबदलीने लिहुन देणार:-
मनिषा प्रकाश मागाडे रा. (खाता क्रमांक1240) गट/सर्व्हे 698/2,लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
अदलाबदलीने लिहुन घेणार:-
शिवाजी शामराव शेंडे , (खाता क्रमांक :-9416)गट/सर्व्हे क्रमांक 698/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
अदलाबदलीने लिहुन देणार:-
शिवाजी शामराव शेंडे रा. (खाता क्रमांक2017) गट/सर्व्हे क्रमांक698/1/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
अदलाबदलीने लिहुन घेणार:-
मनिषा प्रकाश मागाडे गट/सर्व्हे क्रमांक 698/1/ब/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वरील प्रमाणे दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 6429 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.( मा.उपविभागीय अधिकारीसो पंढरपूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्रं जमा / एस.आर/137/2026 दि.05/08/2026 व अदलाबदल पत्र दस्त अन्वये नोंद घेतली असे .)