Ferfar #10406 · अनवली
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026आदलाबदलीने लिहुन देणार:-
रेखा तानाजी शेंडे रा. गट/सर्व्हे क्रमांक698/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
आदलाबदलीने लिहुन घेणार:-
कमलाबाई भिमराव चंदनशिवे , गट/सर्व्हे क्रमांक 698/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
आदलाबदलीने लिहुन देणार:-
कमलाबाई भिमराव चंदनशिवे - गट/सर्व्हे क्रमांक 698/2,लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
आदलाबदलीने लिहुन घेणार:-
रेखा तानाजी शेंडे - गट/सर्व्हे क्रमांक 698/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वरील प्रमाणे दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 6430 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.( मा.उपविभागीय अधिकारीसो पंढरपूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्रं जमा / एस.आर/136/2026 दि.05/08/2026 व अदलाबदल पत्र दस्त अन्वये नोंद घेतली असे .)